वाचनालय (मराठी)

    १. अंतरीक्ष-दर्शन - व्यंकटेश गणेश गोखले / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (१९७३) / >>>

  २. अनंत अमुची ध्येयासक्ती! - कॅप्टन सुनील सुळे / मराठी विज्ञान परिषद (२०१७) / >>>

  ३. आगमन - डॉ. मेघश्री दळवी / मराठी विज्ञान परिषद (२०२३) / >>>

  ४. आरोग्य आणि जीवनशैली - डॉ. राजेंद्र आगरकर / मराठी विज्ञान परिषद (२०१६) / >>>

  ५. ओळख संगणकाची... - मकरंद भोंसले / मराठी विज्ञान परिषद (२०२१) / >>>

  ६. कथा डायनोसॉरची - प्रा. ओमप्रकाश राठौर / मराठी विज्ञान परिषद (२०१८) / >>>

    ७. कहाणी मरुभूमीची - उल्हास राणे / मराठी विज्ञान परिषद (२०१८) / >>>

  ८. खगोल कुतूहल - संपादकः डॉ. राजीव चिटणीस / मराठी विज्ञान परिषद (२०२२) / >>>

  ९. खगोलशास्त्राचे विश्व - प्रा. जयंत विष्णू नारळीकर / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (१९८१) / >>>

१०. गणिताची अपूर्वाई - डॉ. विवेक पाटकर / - (२००८) / >>>

११. गणिताशी गट्टी - प्रा. माणिक टेंबे / मराठी विज्ञान परिषद (२०१६) / >>>

१२. गणितासंगे प्रवास - संपादकः डॉ. मेधा लिमये, डॉ. विवेक पाटकर आणि प्रा. माणिक टेंबे / मराठी विज्ञान परिषद (२०२३) / >>>

१३. गणिती तत्त्वज्ञानाचा परिचय - मूळ लेखकः बर्ट्राण्ड रसेल, अनुवादः प्रा. म.रा.राईलकर / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मूळः १९१९, अनुवादः १९७५) / >>>

१४. ग्रह-गति-सिद्धान्त किंवा ज्योतिर्गणिताची मूलतत्त्वें - शिवराम गणपतराव पवार / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (१९६८) / >>>

१५. ताऱ्यांचे अंतरंग - मूळ लेखकः बिमन बसू, अनुवादः डॉ. प्रभाकर कुंटे / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मूळः १९९२, अनुवादः १९९९) / >>>

१६. प्रवास सुखाचा - शशिकांत धारणे / मराठी विज्ञान परिषद (२०२१) / >>>

१७. बहुरंगी गणित - प्रा. विवेक पाटकर / - (२०१३) / >>>

१८. भारतातील वन्यप्राणीजीवन - मूळ लेखकः इ.पी.जी,  अनुवादः डॉ.शैलजा ग्रब / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (अनुवादः १९९०) / >>>

१९. महाराष्ट्राची सागरी संपत्ती - डॉ. द.वा.बाळ आणि डॉ. नंदिनी देशमुख / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ () / >>>

  २०. महाराष्ट्रातील वन्य प्राणी - डॉ. शैलजा रॉबर्ट ग्रब / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (२००३) / >>>

२१. मानवी आनुवंशिकता - प्रा. रा.वि.सोवनी / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (१९६३) / >>>

२२. मारी क्युरी - आत्मचरित्रपर नोंदी (१९२३) - डॉ. मालिनी नाडकर्णी / मराठी विज्ञान परिषद (२०२३) / >>>

२३. मौले अर्थात मूलद्रव्ये - संपादकः विनायक कर्णिक / मराठी विज्ञान परिषद (२०२१) / >>>

२४. लिओनार्दो दा विंची - मूळ लेखकः झिग्मुंड फ्रॉइड, अनुवादः प्रभाकर नारायण परांजपे / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मूळः १९१०, अनुवादः १९८०) / >>>

२५. वस्त्रोद्योग - संपादकः दिलीप हेर्लेकर / मराठी विज्ञान परिषद (२०१७) / >>>

२६. विज्ञानमार्ग - २०२१ - डॉ. राजीव चिटणीस / मराठी विज्ञान परिषद (२०२३) / >>>

२७. विज्ञानमार्ग - २०२२ - डॉ. राजीव चिटणीस / मराठी विज्ञान परिषद (२०२३) / >>>

२८.  विज्ञानमार्ग - २०२ - डॉ. राजीव चिटणीस / मराठी विज्ञान परिषद (२०२) / >>>

२९. विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश - अ.पां.देशपांडे आणि डॉ. बाळ फोंडके (२००९) / >>>

२९. वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय - मूळ लेखकः हान्स राइशेनबाख, अनुवादः ग.वि.कुंभोजकर / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मूळः १९५१, अनुवादः १९७३) / >>>

३०. शोधांचा मागोवा - संपादकः डॉ. राजीव चिटणीस / मराठी विज्ञान परिषद (२०२१) / >>>

३१. संशोधन आणि माहिती साधने - डॉ. मुरारी तपस्वी / मराठी विज्ञान परिषद (२०२३) / >>>

३२. संशोधनमार्गावरचा प्रवास - डॉ. विवेक पाटकर / - (२००७) / >>>

३३. सृष्टिज्ञान आकाश-दर्शन अ‌ॅटलास - गो.रा.परांजपे / महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (१९९८) / >>>

३४. हवा आणि हवामान - हेमंत लागवणकर / मराठी विज्ञान परिषद (२०१६) / >>>