पृष्ठ - ०४
अस्मानी संकट
भूकंप, पूर, वादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्त्यांची आपल्याला ओळख आहेच.या आपत्त्यांना आपण अनेक वेळा तोंड देत आलो आहोत. परंतु, आणखी एक अशीआपत्ती आहे, की जिच्याशी सर्वसामान्य माणसे विशेष परिचित नाहीत. हीआपत्ती अस्मानी आपत्ती असून ती जीवसृष्टीचा सर्वंकष नाश घडवून आणू … (पूर्ण लेखासाठी...)
अज्ञात न्यूटन
भौतिकशास्त्रज्ञ न्यूटन हा रसायनशास्त्रज्ञही होता. परंतु न्यूटनच्या रसायनशास्त्रातील कार्याची दखल मात्र विशेष घेतली गेलेली नाही. कारण न्यूटनला अभिप्रेत असलेले रसायनशास्त्र हे विज्ञानाच्या दृष्टीने अवैज्ञानिक रसायनशास्त्र होते. त्यामुळे न्यूटनमधला रसायनशास्त्रज्ञ हा आतापर्यंत अज्ञातच राहिला आहे… (पूर्ण लेखासाठी...)
सोन्याची झळाळी
आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद विश्वात सर्वत्र भरून राहिला आहे. अगदी विश्वरचनेपासून ते अणूच्या अंतरंगापर्यंत सापेक्षतावादाचा प्रभाव दिसून येतो. अनेक वस्तूंचे गुणधर्म ठरवण्यातही सापेक्षतावादाचा सहभाग आहे. या सहभागाची ओळख करून देणारा हा लेख… (पूर्ण लेखासाठी...)
अतिसूक्ष्म यंत्र
विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ हा ‘दी बिगर, दी बेटर’चा काळ होता. परंतु आताचा काळ हा ‘स्मॉल इज ब्यूटिफूल’चा काळ आहे. त्यामुळं अनेक यंत्रं ही आकारानं लहान-लहान होत चालली आहेत. मात्र त्याचबरोबर त्यांची क्षमताही वाढत चालली आहे. जुन्या काळातली, टनावारी वजनाची काही प्रचंड यंत्रं... (पूर्ण लेखासाठी...)
बहुध्रुवी पृथ्वी
पृथ्वी ही आपल्याच चुंबकीय क्षेत्रानं वेढली आहे. पृथ्वीचं हे चुंबकीय क्षेत्र एक अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत असतं. पृथ्वीवर होणाऱ्या शक्तिशाली सौरकिरणांच्या माऱ्याला, हे चुंबकीय क्षेत्र अंतराळातच थोपवून धरतं. पृथ्वीला हे चुंबकत्व नसतं तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माणही होऊ शकली नसती. पृथ्वीच्या... (पूर्ण लेखासाठी...)
अॅरिस्टोटलचं थडगं
इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही... (पूर्ण लेखासाठी...)
आकाशगंगा इतिहासजमा?
सावध व्हा! आकाशगंगा आता नाहीशी होण्याची वेळ जवळ येते आहे. रात्रीच्या निरभ्र आकाशात सहजपणे लक्ष वेधून घेणारी, धुरकट पट्ट्यासारखी दिसणारी, असंख्य तारकांनी खच्चून भरलेली आकाशगंगा नजीकच्या भविष्यात पृथ्वीवासीयांना दिसू न शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही आकाशगंगा नाहीशी होण्यामागचं कारण... (पूर्ण लेखासाठी...)
मूलद्रव्यांची वाटचाल
चार नव्या मूलद्रव्यांच्या शोधाला नुकतीच मान्यता मिळाली आहे. अत्यंत चिकाटीने लावलेल्या या शोधांनी भौतिकशास्त्राच्या व रसायनशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाढला गेला. किंबहुना, आवर्तसारणीच्या भविष्यातील स्परूपावर यातून नवा प्रकाश पडण्याची शक्यता आहे. नव्या मूलद्रव्यांच्या शोधाची दखल दखल घेता घेता आवर्तसारणीच्या भविष्याचाही वेध... (पूर्ण लेखासाठी...)
संपर्कः vidnyanmarg@gmail.com